अक्षर बाग

बालपणापासून मुलांची मराठीशी गट्टी व्हावी, निसर्गाशी जवळीक व्हावी, यासाठी बडबड गीते, बालगीते यांचे व्हिडीओ बनवून प्रसारित करणे.

या उद्दिष्टानुसार बडबड गीते, बालगीते यांचे व्हिडीओ बनवून प्रसारित करण्यासाठी आवश्यक ती पुर्वतयारी झालेली असून लवकरच विडीओ प्रदर्शित होतील.

%d bloggers like this: