कुसुमाग्रज साहित्य सुची

कवितासंग्रह

जीवनलहरी१९३३
जाईचा कुंज, बालांसाठी कविता१९३६
विशाखा१९४२
समिधा१९४७
किनारा१९५२
मेघदूत अनुवाद१९५६
मराठी माती१९६०
स्वगत१९६२
हिमरेषा१९६४
वादळवेल१९६९
रसयात्रा१९६९
छंदोमयी१९८२
मुक्तायन१९८४
श्रावण१९८५
प्रवासी पक्षी१९८९
पाथेय१९८९
बालबोध मेव्यातील कुसुमाग्रज१९८९
माधवी१९९४
महावृक्ष१९९७
करार एका तार्‍याशी१९९७
चाफा१९९८
मारवा१९९९
अक्षरबाग१९९९
थांब सहेली२००२

नाटके

दुरचे दिवे१९४६
दुसरा पेशवा१९४७
वैजयंती१९५०
कौतेंय१९५३
राजमुकूट (मॅक्बेथ)१९५३
ऑथेल्लो१९६१
आमुचे नांव बाबुराव१९६५
ययाती आणि देवयानी१९६८
वीज म्हणाली धरतीला१९७०
बेकेट१९७१
नटसम्राट१९७१
विदूषक१९७३
एक होती वाघीण१९७४
आनंद१९७५
मुख्यंमंत्री१९७७
चंद्र जिथे उगवत नाही१९८४
महंत१९८६
कैकयी१९८९
किमयागार१९९६

कथासंग्रह

जादूची होडी१९४६
फुलवाली१९५०
छोटे आणि मोठे मासे१९५३
आहे आणि नाही१९५७
सतारीचे बोल आणि इतर कथा१९५८
काही वृध्द आणि काही तरूण१९६१
प्रेम आणि मांजर१९६४
कुसुमाग्रजांच्या बारा कथा१९६८
अपाँईटमेंट१९६८
विराम चिन्हे१९७०
वाटेवरच्या सावल्या१९७३
प्रतिसाद१९७६
एकाकी तारा१९८३
शेक्सपीअरच्या शोधात१९८३
रूपरेषा१९८४
अंतराळ१९९१

नाटिका आणि एकांकिका

दिवाणी दावा१९५४
देवाचे घर१९५५
नाटक बसते आहे आणि इतर एकांकिका१९६०
संघर्ष – ‘सुगंध’ दिवाळी अंक१९६८
बेट- ‘दिपावली’ दिवाळी अंक१९७०

कादंबर्‍या

वैष्णव१९४६
जान्हवी१९५२
कल्पनेच्या तीरावर१९५६
%d bloggers like this: