कथामाला

गावा-गावात, प्रत्येक शाळेत कथा माला सुरू करून त्याद्वारे कथाकथन, व्याख्याने, विज्ञान माहितीपट, चित्रपट, साहसपट, प्रदर्शने, विविध स्पर्धांचे आयोजन करणे. त्यासाठी नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद तसेच शासन व विविध सेवाभावी संस्थांचे सहकार्य घेणे.

याच उद्दिष्टानुसार शाळांमधे कुसुमाग्रज कथामालेचे आयोजन करण्यात येत आहे.

%d bloggers like this: