शनिवार दि ९ आणि रविवार १० ऑगस्ट २०२५ रोजी पहिल्या अखिल भारतीय मराठी भाषा-संस्कृती परिषदे चे आयोजन नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या प्रांगणात केलेले आहे.
शनिवार दि ९ आणि रविवार १० ऑगस्ट २०२५ रोजी पहिल्या अखिल भारतीय मराठी भाषा-संस्कृती परिषदे चे आयोजन नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या प्रांगणात केलेले आहे.
मराठीच्या शिक्षकांसाठी गुणवत्तावृध्दी कार्यशाळा व मार्गदर्शक चर्चासत्र स्थानिक स्वराज्य संस्था व शिक्षण संस्थांच्या मदतीने प्रशिक्षित, अनुभवी तज्ञांच्या सहाय्याने आयोजित करणे. मुलांमधील कलागुण संवर्धनासाठी विविध स्पर्धा घेणे, कार्यशाळा घेणे, त्यातील कलावंतांना प्रोत्साहन देणे व त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शने आयोजित करणे व यासाठी समाजमाध्यमांचा प्रभावी उपयोग करून घेणे.
या उद्दिष्टांनुसार गुणवत्तावृध्दी कार्यशाळा व मार्गदर्शक चर्चासत्र प्रशिक्षित, अनुभवी तज्ञांच्या सहाय्याने आयोजित करण्याची प्रक्रिया चालू असून यासंदर्भात सुचना आणि मदतीचे स्वागत आहे.