शनिवार दि ९ आणि रविवार १० ऑगस्ट २०२५ रोजी पहिल्या अखिल भारतीय मराठी भाषा-संस्कृती परिषदे चे आयोजन नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या प्रांगणात केलेले आहे.
शनिवार दि ९ आणि रविवार १० ऑगस्ट २०२५ रोजी पहिल्या अखिल भारतीय मराठी भाषा-संस्कृती परिषदे चे आयोजन नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या प्रांगणात केलेले आहे.
मराठी भाषा प्रेम वृध्दीसाठी व माणसास उभारी देण्यासाठी साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रम घडवून आणणे. यासाठी विविध समविचारी व समउद्देशीयसंस्था, व्यक्तींचे सहकार्य घेणे. मराठी व भाषा भगिनींमधील संबंध दृढ करण्यासाठी या भाषांमधील साहित्यिक व सांस्कृतिक संस्थामध्ये समन्वय साधून कार्य करणे.
मराठी भाषा प्रेम वृध्दीसाठी व माणसास उभारी देण्यासाठी साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रम नियमित स्वरुपात आयोजित करण्यासाठी सुचना आणि मदतीचे स्वागत आहे.