Default image

ucvaidya

पहिली अखिल भारतीय मराठी भाषा-संस्कृती परिषद नाशिकमध्ये

मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा’ साज मिळाला खरा, परंतु, राजभाषा, लोकभाषा, ज्ञानभाषा, व्यवहारभाषा अलंकार प्राप्त होणे आवश्यक आहे. सजग, स्वाभिमानी समाज निर्मितीसाठी, संस्कृती रक्षण आणि अस्मिता संगोपनासाठी आपल्या मराठी मातृभाषेच्या पदराचे कवच आवश्यक आहे. परभाषा, परसंस्कृती या पुतना मावशीच्या जोखडातून सुटका…