आपण कुसुमाग्रज विचारमंच या संस्थेला ऑनलाईन देणगी देऊ शकता. देणगी देण्यासाठी खाली दिलेला क्य़ू आर कोड कोणत्याही युपीआय पेमेंटच्या सहाय्याने स्कॅन करा आणि पेमेंट पूर्ण करा. पेमेंट केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट आणि आपली माहिती ९३७३९००४२५ या नंबरला व्हाटस अप द्वारे कळवावी.
अथवा खाली दिलेल्या बटनाला क्लिक करा आणि पेमेंट करा.
आपण नेट बॅंकिंग अथवा थेट भरणा पद्धतीने देणगी देणार असल्यास संस्थेच्या बँकेंची माहिती खाली दिली आहे.
बँक – बँक ऑफ बडोदा, रविवार कारंजा शाखा, नाशिक ४२२००१
खाते क्रमांक – 97620100014576
आयएफसी कोड – BARB0DBRAVI
आपल्या बहुमोल सहकार्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत.
Like this:
Like Loading...