पुणे येथे जन्म
नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर
दत्तक विधान व नामांतर – विष्णु वामन शिरवाडकर
प्राथमिक शिक्षण – पिंपळगांव बसवंत
माध्यमिक शिक्षण – नाशिक येथील न्यू इंग्लिश स्कूल
(आत्ताची जु. स. रुंगठा हायस्कूल, नाशिक)
बालबोधमेवा (संपादक – दे. ना. टिळक) मध्ये लेखन व कविता
मॅट्रिक्युलेशन उत्तीर्ण मुंबई विद्यापीठ
हं. प्रा. ठा महाविद्यालयात प्रवेश व ‘रत्नाकर’ मासिकात कवितांना प्रसिध्दी
काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात सहभाग
धृव मंडळाची स्थापना,
‘नवा मनू’ मध्ये वृत्तपत्रीय लेखन,
‘जीवन लहरी’ या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन
बी. ए. परीक्षा उत्तीर्ण (मराठी – इंग्रजी)
गोदावरी सिनेटोनमध्ये प्रवेश,
‘सती सुलोचना’ कथालेखन व लक्ष्मणाची भूमिका
वृत्तपत्र व्यवसाय, साप्ताहिक प्रभा, दैनिक प्रभात, सारथी, धनुर्धारी, नवयुग इत्यादी.
विशाखा काव्यसंग्रह प्रकाशित (१९४२)
विवाह. पत्नीचे नाव मनोरमा
( माहेरचे नाव गंगुबाई सोनवणी )
‘वैष्णव’ पहिली कांदबरी.
‘दूरचे दिवे’ पहिले नाटक
साप्ताहिक ‘स्वदेश’ संपादन
लोकहितवादी मंडळ स्थापना, संस्थापक सदस्य, शालेय पुस्तकांचे संपादन
अध्यक्ष मुंबई उपनगर साहित्य (मालाड)
संयुक्त्त महाराष्ट्र चळवळीत सत्याग्रह
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे ६२ व्या वार्षिक उत्सवाचे अध्यक्षपद
राज्य पुरस्कार ‘मराठी माती’ (काव्यसंग्रह)
राज्य पुरस्कार ‘स्वगत’ (काव्यसंग्रह)
राज्य पुरस्कार ‘हिमरेषा’ (काव्यसंग्रह)
अध्यक्षपद, ४५ वे मडगाव (गोवा) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अधिवेशन
‘जीवनगंगा’ नाशिक नगर पालिका शतसांवत्सरिक ग्रंथाचे संपादन
राज्य पुरस्कार ‘ययाति आणि देवयानी’ या नाटकास
पुणे विद्यापीठ विधी मंडळावर सदस्य
राज्य पुरस्कार ‘वीज म्हणाली धरतीला’ नाटकास
अध्यक्ष, मराठी नाटय संमेलन, कोल्हापूर
‘नटसम्राट’ नाटकास राज्य पुरस्कार
अध्यक्ष, सार्वजनिक वाचनालय, नाशिक
सौ. मनोरमाबाईंचे निधन
‘नटसम्राट’ नाटकास साहित्य अकादमी पुरस्कार
अखिल भारतीय नाटयपरिषदेचा राम-गणेश गडकरी पुरस्कार
डि. लिट् पुणे विद्यापीठ
अमृत महोत्सव
संगीत नाटयलेखन अकादमी पुरस्कार
ज्ञानपीठ पुरस्कार
अध्यक्ष, जागतिक मराठी परिषद, मुंबई
पद्मभूषण
कुसुमाग्रजांचे निधन
Share this:
- Click to share on Twitter (Opens in new window)
- Click to share on Facebook (Opens in new window)
- Click to share on WhatsApp (Opens in new window)
- Click to share on LinkedIn (Opens in new window)
- Click to share on Pinterest (Opens in new window)
- Click to share on Telegram (Opens in new window)
- Click to print (Opens in new window)