कॅटेगरी वार्तापत्र

नटसम्राट स्वगत स्पर्धा – मतदान सुरु

कुसुमाग्रज मराठी विचार मंचाच्या वतीने वि.वा. शिरवाडकर लिखित अत्यंत गाजलेल्या ‘नटसम्राट’ या नाटकाला ५० वर्षे पूर्ण होत आहेत हे औचित्य साधुन “नटसम्राट” नाटकातील स्वगतांच्या सादरीकरणाची ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेरुन भरघोस प्रतिसाद मिळाला. अनेक…

लोकाग्रहास्तव स्वगत स्पर्धेला मुदतवाढ

लोकाग्रहास्तव स्वगत स्पर्धेला मुदतवाढ कुसुमाग्रज मराठी विचार मंचातर्फे आयोजित “नटसम्राट स्वगत स्पर्धेला” भरघोस प्रतिसाद मिळाला असून अनेक कलाकारांनी आपले सादरीकरणाचे व्हीडीओ सादर केले आहेत. या प्रतिसादाबद्दल मंचातर्फे सर्व सहभागी कलाकारांचे मन:पुर्वक आभार आणि शुभेच्छा ! मध्यंतरीच्या काळातील दिवाळी सणामुळे अनेकांना…

त्वरा करा ! अंतिम १० दिवस बाकी !

त्वरा करा ! अंतिम १० दिवस बाकी ! वि.वा. शिरवाडकर लिखित अत्यंत गाजलेल्या ‘नटसम्राट’ या नाटकाला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त नाटकातील स्वगतांच्या सादरीकरणाची ऑनलाईन स्पर्धा या मंचाच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्वगत…

स्वगत सादरीकरण स्पर्धेला सुरुवात

‘नटसम्राट’ नाटकाच्या सुवर्णमहोत्सवा निमित्त आयोजित ‘नटसम्राट’ मधील स्वगत सादरीकरण स्पर्धेला सुरुवात झाली आहे. स्पर्धेसंबंधी अधिक माहिती कुसुमाग्रज मराठी विचार मंचाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून स्पर्धेमधे प्रवेशिका सादर करण्याची अंतिम तारीख २० नोव्हेंबर २०२० संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आहे. स्पर्धेसाठी रु.१००/- प्रवेश शुल्क…

‘नटसम्राट’ मधील स्वगत सादरीकरण स्पर्धा

‘नटसम्राट’ नाटकाच्या सुवर्णमहोत्सवा निमित्त आयोजित‘नटसम्राट’ मधील स्वगत सादरीकरण स्पर्धा आदरणीय कुसुमाग्रजांचे साहित्य, मराठी भाषा ह्याबाबत सर्वदूर प्रचार आणि प्रसार होऊन मराठी भाषेची शुध्दाशुध्दता, तिला शासन दरबारी मान मिळवून देणे, राजभाषेचा दर्जा मिळावा ह्या साठी कार्य करण्याकरीता “कुसुमाग्रज मराठी विचार मंच”…

लवकरच ‘नटसम्राट’ स्वगत सादरीकरण स्पर्धा

आदरणीय कुसुमाग्रजांचे साहित्य, मराठी भाषा ह्याबाबत सर्वदूर प्रचार आणि प्रसार होऊन मराठी भाषेची शुध्दाशुध्दता, तिला शासन दरबारी मान मिळवून देणे, राजभाषेचा दर्जा मिळावा ह्या साठी कार्य करण्याकरीता नाशिकमध्ये “कुसुमाग्रज मराठी विचार मंच”ची स्थापना करण्यात आली आहे. वि.वा. शिरवाडकर लिखित अत्यंत…