Default image

Web Editor

दिवाळी अंक प्रसिद्ध झाला!

सर्वसामान्य रसिकांनी, वाचकांनी लिहिते व्हावे या उद्देशाने आम्ही या दिवाळी विशेषांकासाठी लेखकांना, कवींना आवाहन केले होते. त्याला संपूर्ण महाराष्ट्रातून लक्षणीय प्रतिसाद लाभला. त्याचेच फलस्वरुप हा दिवाळी अंक आपल्या हाती आम्ही देत आहोत. बदलत्या काळानुसार हा अंक केवळ डिजीटल स्वरुपाचा असून…

स्वरचित काव्यवाचन आणि निबंध स्पर्धेचा निकाल जाहिर

वि.वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रजांचा जन्म दिवस २७ फेब्रुवारी ’मराठी राजभाषा दिन’ म्हणुन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून मंचातर्फे ’स्वरचित काव्य वाचन स्पर्धा (ऑनलाईन)’ आणि ’निबंध स्पर्धा (ऑनलाईन)’ आयोजित करण्यात आली होती. या दोनही स्पर्धांना संपूर्ण महाराष्टातून तसेच महाराष्ट्राबाहेरुन…

मराठी दिनानिमित्त स्वरचित काव्यवाचन आणि निबंध लेखन स्पर्धा

वि.वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रजांचा जन्म दिवस २७ फेब्रुवारी ’मराठी राजभाषा दिन’ म्हणुन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून मंचातर्फे ’स्वरचित काव्य वाचन स्पर्धा (ऑनलाईन)’ आणि ’निबंध स्पर्धा (ऑनलाईन)’ आयोजित करण्यात आल्या आहेत. स्वरचित काव्य वाचन स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्पर्धकाने…

लवकरच स्वरचित काव्यवाचन स्पर्धा (ऑनलाईन) आणि ’निबंध स्पर्धा (ऑनलाईन)’

वि.वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रजांचा जन्म दिवस २७ फेब्रुवारी ’मराठी राजभाषा दिन’ म्हणुन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून मंचातर्फे ’स्वरचित काव्य वाचन स्पर्धा (ऑनलाईन)’ आणि ’निबंध स्पर्धा (ऑनलाईन)’ आयोजित करण्यात आली आहे. यासंबंधी अधिक माहिती लवकरच दिली जाईल. आपण…

स्वगत स्पर्धेचा निकाल आणि पारितोषिक वितरण समारंभ

“कुसुमाग्रज मराठी विचार मंचा”तर्फे वि.वा. शिरवाडकर लिखित अत्यंत गाजलेल्या ‘नटसम्राट’ या नाटकाच्या स्वगत स्पर्धेचा निकाल जाहिर झाला असून दिनांक २३ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी ६.०० वाजता महाकवी कालिदास कला मंदिरात नटसम्राट नाटकाचा एकपात्री प्रयोग होणार असून याच कार्यक्रमात पारितोषिक आणि…

नटसम्राट स्वगत स्पर्धा – मतदान सुरु

कुसुमाग्रज मराठी विचार मंचाच्या वतीने वि.वा. शिरवाडकर लिखित अत्यंत गाजलेल्या ‘नटसम्राट’ या नाटकाला ५० वर्षे पूर्ण होत आहेत हे औचित्य साधुन “नटसम्राट” नाटकातील स्वगतांच्या सादरीकरणाची ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेरुन भरघोस प्रतिसाद मिळाला. अनेक…

स्वगत सादरीकरण स्पर्धेला सुरुवात

‘नटसम्राट’ नाटकाच्या सुवर्णमहोत्सवा निमित्त आयोजित ‘नटसम्राट’ मधील स्वगत सादरीकरण स्पर्धेला सुरुवात झाली आहे. स्पर्धेसंबंधी अधिक माहिती कुसुमाग्रज मराठी विचार मंचाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून स्पर्धेमधे प्रवेशिका सादर करण्याची अंतिम तारीख २० नोव्हेंबर २०२० संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आहे. स्पर्धेसाठी रु.१००/- प्रवेश शुल्क…

‘नटसम्राट’ मधील स्वगत सादरीकरण स्पर्धा

‘नटसम्राट’ नाटकाच्या सुवर्णमहोत्सवा निमित्त आयोजित‘नटसम्राट’ मधील स्वगत सादरीकरण स्पर्धा आदरणीय कुसुमाग्रजांचे साहित्य, मराठी भाषा ह्याबाबत सर्वदूर प्रचार आणि प्रसार होऊन मराठी भाषेची शुध्दाशुध्दता, तिला शासन दरबारी मान मिळवून देणे, राजभाषेचा दर्जा मिळावा ह्या साठी कार्य करण्याकरीता “कुसुमाग्रज मराठी विचार मंच”…

लवकरच ‘नटसम्राट’ स्वगत सादरीकरण स्पर्धा

आदरणीय कुसुमाग्रजांचे साहित्य, मराठी भाषा ह्याबाबत सर्वदूर प्रचार आणि प्रसार होऊन मराठी भाषेची शुध्दाशुध्दता, तिला शासन दरबारी मान मिळवून देणे, राजभाषेचा दर्जा मिळावा ह्या साठी कार्य करण्याकरीता नाशिकमध्ये “कुसुमाग्रज मराठी विचार मंच”ची स्थापना करण्यात आली आहे. वि.वा. शिरवाडकर लिखित अत्यंत…

कुसुमाग्रज मराठी विचार मंच विविध सोशल संकेतस्थळांवर

कुसुमाग्रज मराठी विचार मंच आता विविध सोशल संकेतस्थळांवर सुद्धा उपलब्ध आहे. विशेषकरुन फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, टेलीग्राम तसेच युट्युबवर कुसुमाग्रज मराठी विचार मंचाची माहिती प्रसारीत केली जाईल, जेणेकरुन मंचातर्फे केल्या जाणार्‍या कामाची तसेच भावी योजनांची माहिती सुजाण मराठी भाषिकांपर्यंत पोहोचली जाईल.…