लवकरच स्वरचित काव्यवाचन स्पर्धा (ऑनलाईन) आणि ’निबंध स्पर्धा (ऑनलाईन)’


वि.वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रजांचा जन्म दिवस २७ फेब्रुवारी ’मराठी राजभाषा दिन’ म्हणुन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून मंचातर्फे ’स्वरचित काव्य वाचन स्पर्धा (ऑनलाईन)’ आणि ’निबंध स्पर्धा (ऑनलाईन)’ आयोजित करण्यात आली आहे.

यासंबंधी अधिक माहिती लवकरच दिली जाईल. आपण आमच्या सोशल वेबसाईट अथवा टेलीग्राम चॅनेलला सबस्क्राईब करा अथवा आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या.

अधिक माहितीसाठी आपले नाव आणि इमेल पत्ता नोंदवा. आपणास स्पर्धेचे नियम आणि अटी जाहिर झाल्यावर इमेलमार्फत कळवण्यात येतील.

Loading
%d bloggers like this: