वेबिनार : मराठी भाषेची दशा आणि दिशा

समाजमाध्यमे, वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाणी – वाहिन्या अशा सर्वच ठिकाणी आजकाल मराठी भाषेची अतिशय हेळसांड होताना दिसते.

या अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपल्याशी संवाद साधण्यासाठी आम्ही नागपूर येथील नामवंत साहित्यिक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांना आमंत्रित केले आहे. हा कार्यक्रम दूर दृश्य प्रणालीच्या साहाय्याने होईल. डॉ. जोशी “मराठी भाषेची दशा आणि दिशा” या विषयावर मार्गदर्शन करतील.

हा कार्यक्रम रविवार दि. २९ ऑगस्ट २०२१ यादिवशी सकाळी ११ वाजता होईल. आपण या व्याख्यानासाठी अवश्य उपस्थित रहावे ही आग्रहाची विनंती.

सदर कार्यक्रम युट्युब लाईव्ह उपलब्ध आहे. तो पहाण्यासाठी आपण https://kusumagrajmvm.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अथवा ऑनलाईन पहाण्यासाठी भेट द्यावी – https://youtu.be/W6ijc1SSBtA

ज्यांना सदर वेबिनारमधे प्रश्न विचारायचे असतील, त्यांनी युट्युब व्हीडीओवर चॅटवर, अथवा सतीश बोरा (९३७३९००४२५) यांना एसएमएस अथवा व्हॉटसअप वर विचारावे.

%d bloggers like this: