‘नटसम्राट’ नाटकाच्या सुवर्णमहोत्सवा निमित्त आयोजित ‘नटसम्राट’ मधील स्वगत सादरीकरण स्पर्धेला सुरुवात झाली आहे. स्पर्धेसंबंधी अधिक माहिती कुसुमाग्रज मराठी विचार मंचाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून स्पर्धेमधे प्रवेशिका सादर करण्याची अंतिम तारीख २० नोव्हेंबर २०२० संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आहे. स्पर्धेसाठी रु.१००/- प्रवेश शुल्क असून हे शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरुन आपली माहिती आणि सादरीकरणाचा व्हीडीओ संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या फॉर्ममधे बिनचुक भरावयाचा आहे.
तरी सर्व नाट्यप्रेमी कलाकारांनी आपला सहभाग नोंदवावा.
Like this:
Like Loading...
Related