‘नटसम्राट’ नाटकाच्या सुवर्णमहोत्सवा निमित्त आयोजित‘नटसम्राट’ मधील स्वगत सादरीकरण स्पर्धा आदरणीय कुसुमाग्रजांचे साहित्य, मराठी भाषा ह्याबाबत सर्वदूर प्रचार आणि प्रसार होऊन मराठी भाषेची शुध्दाशुध्दता, तिला शासन दरबारी मान मिळवून देणे, राजभाषेचा दर्जा मिळावा ह्या साठी कार्य करण्याकरीता “कुसुमाग्रज मराठी विचार मंच”…
आदरणीय कुसुमाग्रजांचे साहित्य, मराठी भाषा ह्याबाबत सर्वदूर प्रचार आणि प्रसार होऊन मराठी भाषेची शुध्दाशुध्दता, तिला शासन दरबारी मान मिळवून देणे, राजभाषेचा दर्जा मिळावा ह्या साठी कार्य करण्याकरीता नाशिकमध्ये “कुसुमाग्रज मराठी विचार मंच”ची स्थापना करण्यात आली आहे. वि.वा. शिरवाडकर लिखित अत्यंत…
कुसुमाग्रज मराठी विचार मंच आता विविध सोशल संकेतस्थळांवर सुद्धा उपलब्ध आहे. विशेषकरुन फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, टेलीग्राम तसेच युट्युबवर कुसुमाग्रज मराठी विचार मंचाची माहिती प्रसारीत केली जाईल, जेणेकरुन मंचातर्फे केल्या जाणार्या कामाची तसेच भावी योजनांची माहिती सुजाण मराठी भाषिकांपर्यंत पोहोचली जाईल.…
नाशिकचा मानबिंदू असलेले सगळ्यांचे तात्या म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या विचारांनी प्ररित होऊन मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी जनाजनात, मनामनात कुसुमाग्रजांचे विचार रुजविण्यासाठी “कुसुमाग्रज विचार मंच” या संस्थेचा वृक्षारोपणाने शुभारंभ.