कुसुमाग्रज मराठी विचार मंच विविध सोशल संकेतस्थळांवर

कुसुमाग्रज मराठी विचार मंच आता विविध सोशल संकेतस्थळांवर सुद्धा उपलब्ध आहे. विशेषकरुन फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, टेलीग्राम तसेच युट्युबवर कुसुमाग्रज मराठी विचार मंचाची माहिती प्रसारीत केली जाईल, जेणेकरुन मंचातर्फे केल्या जाणार्‍या कामाची तसेच भावी योजनांची माहिती सुजाण मराठी भाषिकांपर्यंत पोहोचली जाईल. भविष्यात इतर सोशल संकेतस्थळांवर सुद्धा मंचाचे कार्य पोचवण्याचा प्रयत्न केला जाईल.

फेसबुक : फेसबुकवर माहिती पाहण्यासाठी https://facebook.com/KusumagrajMVM ह्या लिंकला क्लिक करा.

ट्विटर : ट्विटरवर माहिती पाहण्यासाठी https://twitter.com/KusumagrajMVM ह्या लिंकला क्लिक करा.

इन्स्टाग्राम : इन्स्टाग्रामवर माहिती पाहण्यासाठी https://instagram.com/KusumagrajMVM ह्या लिंकला क्लिक करा.

टेलीग्राम : टेलीग्राम्वर मंचाचे चॅनेल सुरु केले आहे. त्यात सहभागी होण्यासाठी https://t.me/KusumagrajMVM ह्या लिंकला क्लिक करा.

युट्युब : मंचाचे युट्युब चॅनेल पाहण्यासाठी https://www.youtube.com/channel/UCmWHVldTVJxquFlLwGMfBPw ह्या लिंकला क्लिक करा.

तसेच मंचातर्फे न्युजलेटर चालू केले आहे. मंचाच्या संकेतस्थळावर नवीन माहिती प्रदर्शित होताच इमेलमार्फत माहिती कळविली जाईल. तरी या सुविधेचा लाभ घेण्यासाठी संकेतस्थळावर न्युजलेटरला सबस्क्राईब करुन आपली माहिती नोंदवावी.

यासंदर्भातील सुचनांचे स्वागत आहे. आपल्या सुचना संपर्क पानावर नोंदवाव्या.

%d bloggers like this: