कुसुमाग्रज विचार मंच या संस्थेची स्थापना झाल्यापासून गेल्या पाच सहा वर्षामध्ये संस्थेच्यावतीने मराठी भाषा या विषयावर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आदिवासी भागातील विद्यार्थ्यामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून गेले पाच वर्षे पेठ तालुक्यातील विविध प्राथमिक शाळांमध्ये मराठी भाषेचे विविध…
नाशिक- जेष्ठ कवी, ज्ञानपीठ पुरस्कार विभुषित वि.वा. शिरवाडकर तथा कुसूमाग्रज यांचे विचार ग्रामीण भागातील वाडी वस्तीवर पोहचवण्यासाठी स्थापन केलेल्या कुसूमाग्रज मराठी विचार मंच या संस्थेच्या माध्यमातून पेठ तालुक्यातील ५०० शालेय विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.कुसूमाग्रज मराठी…
कुसुमाग्रज मराठी विचार मंच आता विविध सोशल संकेतस्थळांवर सुद्धा उपलब्ध आहे. विशेषकरुन फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, टेलीग्राम तसेच युट्युबवर कुसुमाग्रज मराठी विचार मंचाची माहिती प्रसारीत केली जाईल, जेणेकरुन मंचातर्फे केल्या जाणार्या कामाची तसेच भावी योजनांची माहिती सुजाण मराठी भाषिकांपर्यंत पोहोचली जाईल.…
नाशिकचा मानबिंदू असलेले सगळ्यांचे तात्या म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या विचारांनी प्ररित होऊन मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी जनाजनात, मनामनात कुसुमाग्रजांचे विचार रुजविण्यासाठी “कुसुमाग्रज विचार मंच” या संस्थेचा वृक्षारोपणाने शुभारंभ.