वि.वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रजांचा जन्म दिवस २७ फेब्रुवारी ’मराठी राजभाषा दिन’ म्हणुन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून मंचातर्फे ’स्वरचित काव्य वाचन स्पर्धा (ऑनलाईन)’ आणि ’निबंध स्पर्धा (ऑनलाईन)’ आयोजित करण्यात आली होती. या दोनही स्पर्धांना संपूर्ण महाराष्टातून तसेच महाराष्ट्राबाहेरुन…
आदरणीय कुसुमाग्रजांचे साहित्य, मराठी भाषा ह्याबाबत सर्वदूर प्रचार आणि प्रसार होऊन मराठी भाषेची शुध्दाशुध्दता, तिला शासन दरबारी मान मिळवून देणे, राजभाषेचा दर्जा मिळावा ह्या साठी कार्य करण्याकरीता “कुसुमाग्रज मराठी विचार मंच” ची स्थापना करण्यात आली आहे. वि.वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रजांचा…
मातृभाषेतील शिक्षणामुळे विचार प्रक्रिया सशक्त व जलद होते. मुलांमध्ये भाषेची आवड निर्माण झाल्यास एकूणच सुजाण व स्वाभिमानी समाज निर्मिती होण्यास मदत होईल असे अनेक अभ्यासकांनी संशोधनांती अधोरेखित केले आहे. म्हणूनच मातृभाषेतील शिक्षणाला नवीन शिक्षण धोरणात प्राधान्य देण्यात आले आहे. या…
वि.वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रजांचा जन्म दिवस २७ फेब्रुवारी ’मराठी राजभाषा दिन’ म्हणुन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून मंचातर्फे ’स्वरचित काव्य वाचन स्पर्धा (ऑनलाईन)’ आणि ’निबंध स्पर्धा (ऑनलाईन)’ आयोजित करण्यात आल्या आहेत. स्वरचित काव्य वाचन स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्पर्धकाने…
वि.वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रजांचा जन्म दिवस २७ फेब्रुवारी ’मराठी राजभाषा दिन’ म्हणुन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून मंचातर्फे ’स्वरचित काव्य वाचन स्पर्धा (ऑनलाईन)’ आणि ’निबंध स्पर्धा (ऑनलाईन)’ आयोजित करण्यात आली आहे. यासंबंधी अधिक माहिती लवकरच दिली जाईल. आपण…
“कुसुमाग्रज मराठी विचार मंचा”तर्फे वि.वा. शिरवाडकर लिखित अत्यंत गाजलेल्या ‘नटसम्राट’ या नाटकाच्या स्वगत स्पर्धेचा निकाल जाहिर झाला असून दिनांक २३ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी ६.०० वाजता महाकवी कालिदास कला मंदिरात नटसम्राट नाटकाचा एकपात्री प्रयोग होणार असून याच कार्यक्रमात पारितोषिक आणि…
कुसुमाग्रज मराठी विचार मंचाच्या वतीने वि.वा. शिरवाडकर लिखित अत्यंत गाजलेल्या ‘नटसम्राट’ या नाटकाला ५० वर्षे पूर्ण होत आहेत हे औचित्य साधुन “नटसम्राट” नाटकातील स्वगतांच्या सादरीकरणाची ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेरुन भरघोस प्रतिसाद मिळाला. अनेक…
लोकाग्रहास्तव स्वगत स्पर्धेला मुदतवाढ कुसुमाग्रज मराठी विचार मंचातर्फे आयोजित “नटसम्राट स्वगत स्पर्धेला” भरघोस प्रतिसाद मिळाला असून अनेक कलाकारांनी आपले सादरीकरणाचे व्हीडीओ सादर केले आहेत. या प्रतिसादाबद्दल मंचातर्फे सर्व सहभागी कलाकारांचे मन:पुर्वक आभार आणि शुभेच्छा ! मध्यंतरीच्या काळातील दिवाळी सणामुळे अनेकांना…
त्वरा करा ! अंतिम १० दिवस बाकी ! वि.वा. शिरवाडकर लिखित अत्यंत गाजलेल्या ‘नटसम्राट’ या नाटकाला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त नाटकातील स्वगतांच्या सादरीकरणाची ऑनलाईन स्पर्धा या मंचाच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्वगत…
‘नटसम्राट’ नाटकाच्या सुवर्णमहोत्सवा निमित्त आयोजित ‘नटसम्राट’ मधील स्वगत सादरीकरण स्पर्धेला सुरुवात झाली आहे. स्पर्धेसंबंधी अधिक माहिती कुसुमाग्रज मराठी विचार मंचाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून स्पर्धेमधे प्रवेशिका सादर करण्याची अंतिम तारीख २० नोव्हेंबर २०२० संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आहे. स्पर्धेसाठी रु.१००/- प्रवेश शुल्क…