सर्वसामान्य रसिकांनी, वाचकांनी लिहिते व्हावे या उद्देशाने आम्ही या दिवाळी विशेषांकासाठी लेखकांना, कवींना आवाहन केले होते. त्याला संपूर्ण महाराष्ट्रातून लक्षणीय प्रतिसाद लाभला. त्याचेच फलस्वरुप असलेला दिवाळी अंक आपल्या हाती आम्ही काही दिवसांपूर्वी सुपूर्त केला होता. सदर दिवाळी अंक संस्थेच्या संकेतस्थळावर विनामूल्य वाचनासाठी उपलब्ध होता.
आता हाच दिवाळी अंक गुगल प्ले स्टोअर आणि गुगल बुक्सवर सुद्धा उपलब्ध आहे. तरी वाचकांनी आणि साहित्यप्रेमींनी त्याचा लाभ घ्यावा.
गुगल प्ले स्टोअरवर वाचण्यासाठी खालिल लिंकवर क्लिक करा
https://play.google.com/store/books/details?id=fW5LEAAAQBAJ
गुगल बुक्सवर वाचण्यासाठी खालिल लिंकवर क्लिक करा
https://books.google.com/books/about?id=fW5LEAAAQBAJ
सर्व वाचकांचे आपल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल आभार आणि मन:पूर्वक धन्यवाद !!
Like this:
Like Loading...
Related