दिवाळी अंक प्रसिद्ध झाला!

सर्वसामान्य रसिकांनी, वाचकांनी लिहिते व्हावे या उद्देशाने आम्ही या दिवाळी विशेषांकासाठी लेखकांना, कवींना आवाहन केले होते. त्याला संपूर्ण महाराष्ट्रातून लक्षणीय प्रतिसाद लाभला. त्याचेच फलस्वरुप हा दिवाळी अंक आपल्या हाती आम्ही देत आहोत. बदलत्या काळानुसार हा अंक केवळ डिजीटल स्वरुपाचा असून मंचाच्या संकेतस्थळावरुन सर्वाना विनामुल्य वाचायला मिळेल. आपण हा अंक वाचा, आपल्या मित्रमंडळींना या अंकाची माहिती द्या. या अंकासाठी ज्या ज्ञात अज्ञात व्यक्तींनी मोलाचे सहकार्य केले, त्या सर्वांचे तसेच लेखकांचे, कवींचे आम्ही आभार मानतो.

%d bloggers like this: