Default image

Web Editor

मराठी भाषा उपासक तयार करण्यासाठी कुसुमाग्रज मराठी विचार मंचचा पुढाकार…!

कुसुमाग्रज विचार मंच या संस्थेची स्थापना झाल्यापासून गेल्या पाच सहा वर्षामध्ये संस्थेच्यावतीने मराठी भाषा या विषयावर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आदिवासी भागातील विद्यार्थ्यामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून गेले पाच वर्षे पेठ तालुक्यातील विविध प्राथमिक शाळांमध्ये मराठी भाषेचे विविध…

माय मराठीचा जागर 

माय मराठीवर अविरत अन्याय होत आहे.शासन दरबारी दूजाभाव होत आहे. या मातेची मुलेच तिचे लचके तोडताहेत!वास्तविक मातृभाषेतील शिक्षणामुळे सजग,सक्षम पिढी तयार होते, हे संशोधनाअंती ही अधोरेखित झालेय. परंतू मराठीची परवड जीवघेणी होत आहे. हि व्यथा घेऊन कण्हत बसण्यात काय हशील?…

बोबड, बडबड, बालगीतांचे बालोद्यान

लहानपणीच मराठी भाषेशी गट्टी व्हावी, मराठी संस्कृतीशी मैत्री व्हावी, वाचन काक्षयाची गोडी लागावी एकुणच सदृढ मनाची, खंबीर विचाराची स्वाभिमानी भावी पिढी निपजावी या ज्ञानपीठ पुरस्कार विभुषित कवी कुसुमाग्रज, वि.वा.शिरवाडकर यांच्या विचारांनी प्रेरित होवुन कुसुमाग्रज मराठी विचार मंच ची स्थापना झाली…

नाशिक जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

कविवर्य कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांची जयंती व जागतिक मराठी  दिनाचे औचित्य साधून कुसुमाग्रज मराठी विचार मंच या सामाजिक संस्थेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी नाशिक जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यातील कोणत्याही शाळेतील पाचवी ते आठवीचे विद्यार्थी…

पेठ तालुक्यातील चिमूकल्यांना मदतीचा हात !

नाशिक- जेष्ठ कवी, ज्ञानपीठ पुरस्कार विभुषित वि.वा. शिरवाडकर तथा कुसूमाग्रज यांचे विचार ग्रामीण भागातील वाडी वस्तीवर पोहचवण्यासाठी स्थापन केलेल्या कुसूमाग्रज मराठी विचार मंच या संस्थेच्या माध्यमातून पेठ तालुक्यातील ५०० शालेय विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.कुसूमाग्रज मराठी…

दिवाळी अंकाची उपलब्धता

सर्वसामान्य रसिकांनी, वाचकांनी लिहिते व्हावे या उद्देशाने आम्ही या दिवाळी विशेषांकासाठी लेखकांना, कवींना आवाहन केले होते. त्याला संपूर्ण महाराष्ट्रातून लक्षणीय प्रतिसाद लाभला. त्याचेच फलस्वरुप असलेला दिवाळी अंक आपल्या हाती आम्ही काही दिवसांपूर्वी सुपूर्त केला होता. सदर दिवाळी अंक संस्थेच्या संकेतस्थळावर…

दिवाळी अंक प्रसिद्ध झाला!

सर्वसामान्य रसिकांनी, वाचकांनी लिहिते व्हावे या उद्देशाने आम्ही या दिवाळी विशेषांकासाठी लेखकांना, कवींना आवाहन केले होते. त्याला संपूर्ण महाराष्ट्रातून लक्षणीय प्रतिसाद लाभला. त्याचेच फलस्वरुप हा दिवाळी अंक आपल्या हाती आम्ही देत आहोत. बदलत्या काळानुसार हा अंक केवळ डिजीटल स्वरुपाचा असून…

मराठी भाषेची दशा आणि दिशा : वेबिनार संपन्न

समाजमाध्यमे, वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाणी – वाहिन्या अशा सर्वच ठिकाणी आजकाल मराठी भाषेची अतिशय हेळसांड होताना दिसते. या अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपल्याशी संवाद साधण्यासाठी आम्ही नागपूर येथील नामवंत साहित्यिक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांना आमंत्रित केले होते. हा कार्यक्रम रविवार दि.…

वेबिनार : मराठी भाषेची दशा आणि दिशा

समाजमाध्यमे, वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाणी – वाहिन्या अशा सर्वच ठिकाणी आजकाल मराठी भाषेची अतिशय हेळसांड होताना दिसते. या अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपल्याशी संवाद साधण्यासाठी आम्ही नागपूर येथील नामवंत साहित्यिक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांना आमंत्रित केले आहे. हा कार्यक्रम दूर दृश्य…

दिवाळी अंक – लेखनाचे आवाहन

diwali ank appeal
नमस्कार संस्थेतर्फे ऑनलाईन दिवाळी अंक. मराठी साहित्य विश्वामधे दिवाळी अंकांची समृद्ध आणि अभिमानास्पद परंपरा आहे. गेल्या अनेक दशकांपासून विविध विषयांना वाहिलेले दर्जेदार दिवाळी अंक मराठी तसेच अमराठी रसिकांच्या मनात स्थान मिळवून आहेत आणि ही परंपरा डिजीटल युगात सुद्धा खंडीत झालेली…